Close Menu
sfmaharashtraexpress.insfmaharashtraexpress.in
  • मुख्यपृष्ठ
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • उद्योग
  • कला
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

एनआयपीएम पश्चिम प्रादेशिक परिषद २०२६ मध्ये धैर्यशील देसाई यांना “उत्कृष्ट एचआर उद्योजक पुरस्कार ” प्रदान

October 13, 2026

जिल्हा बँक निवडणुकीत राम शिंदे उमेदवारी अर्ज दाखल करणार; विखे-शिंदे दुरावा चव्हाट्यावर!

October 5, 2026

पावसाच्या दीर्घ खंडामुळे मुळशीत भात पिके संकटात; तालुक्याला दुष्काळग्रस्त घोषित करण्याची आमदार मांडेकरांची मागणी

September 29, 2026
Facebook X (Twitter) Instagram
sfmaharashtraexpress.insfmaharashtraexpress.in
  • मुख्यपृष्ठ
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • उद्योग
  • कला
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
sfmaharashtraexpress.insfmaharashtraexpress.in
  • मुख्यपृष्ठ
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • उद्योग
  • कला
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
You are at:Home»महाराष्ट्र»देवस्थान इनामधारकांचा रविवारी महामेळावा…
महाराष्ट्र

देवस्थान इनामधारकांचा रविवारी महामेळावा…

Sfmaharashtraexpresseditor@gmail.comBy [email protected]September 24, 2026No Comments1 Min Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link
Spread the love

पुणे : श्री. अनंत कुलकर्णी. (कार्यकारी संपादक )

राज्यातील देवस्थान इनामधारक शेतकऱ्यांच्या इनामी जमिनींचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. राज्य सरकारने जून महिन्यात देवस्थान इनाम निर्मूलन कायदा २०२६ प्रस्तावित केला होता. या कायद्याबाबत इनामधारक शेतकऱ्यांच्या मनात मोठी साशंकता निर्माण झाली आहे.

या पार्श्वभूमीवर देवस्थान इनाम जमीन कृती समितीच्या वतीने रविवार, दि. २७ सप्टेंबर रोजी बोरमलनाथ देवस्थान, चौफुला, दौंड येथे इनामधारक शेतकऱ्यांच्या महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

या महामेळाव्याची माहिती आयोजन समितीतील परशुराम हिंदू सेवा संघाचे अध्यक्ष विश्वजीत देशपांडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी अखिल भारतीय गुरव समाज संघटना कार्याध्यक्ष शितल शिंदे, दशानाम गिरी गोसावी संघटना जिल्हाध्यक्ष नंदकुमार गोसावी आदी उपस्थित होते.

यावेळी विश्वजीत देशपांडे यांनी सांगितले की, महामेळाव्याला विधान परिषद सभापती राम शिंदे, खासदार मेधा कुलकर्णी तसेच आमदार राहुल कुल आदी उपस्थित राहणार आहेत.

देवस्थान इनाम वर्ग दोन व वर्ग तीनच्या जमिनी खासा करून वर्ग एक स्वरूपात इनामधारकांना देण्यात याव्यात, अशी प्रमुख मागणी या महामेळाव्यात मांडण्यात येणार आहे. त्यामुळे राज्यातील देवस्थान इनामधारक शेतकऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांवर या महामेळाव्यात सविस्तर चर्चा होण्याची शक्यता आहे.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
[email protected]
  • Website

Related Posts

एनआयपीएम पश्चिम प्रादेशिक परिषद २०२६ मध्ये धैर्यशील देसाई यांना “उत्कृष्ट एचआर उद्योजक पुरस्कार ” प्रदान

October 13, 2026

जिल्हा बँक निवडणुकीत राम शिंदे उमेदवारी अर्ज दाखल करणार; विखे-शिंदे दुरावा चव्हाट्यावर!

October 5, 2026

पावसाच्या दीर्घ खंडामुळे मुळशीत भात पिके संकटात; तालुक्याला दुष्काळग्रस्त घोषित करण्याची आमदार मांडेकरांची मागणी

September 29, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Top Posts

HDR Photography Blew My Mind. It’s Complicated

January 9, 2020

New Design Concept: Falls Hotel & Spa, North England

January 8, 2020

Check Out the Celebrities From the International Film Festival Awards 2023

January 10, 2020

This Is What Your Lifestyle Will Be Like If You Retire at 55 With $5 Million

January 5, 2020
Don't Miss
उद्योग

एनआयपीएम पश्चिम प्रादेशिक परिषद २०२६ मध्ये धैर्यशील देसाई यांना “उत्कृष्ट एचआर उद्योजक पुरस्कार ” प्रदान

By [email protected]October 13, 2026
Spread the love

सातारा, महाराष्ट्र | १० ऑक्टोबर २०२६ मेगा कॉर्पसोल एलएलपी चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक श्री.…

जिल्हा बँक निवडणुकीत राम शिंदे उमेदवारी अर्ज दाखल करणार; विखे-शिंदे दुरावा चव्हाट्यावर!

October 5, 2026

पावसाच्या दीर्घ खंडामुळे मुळशीत भात पिके संकटात; तालुक्याला दुष्काळग्रस्त घोषित करण्याची आमदार मांडेकरांची मागणी

September 29, 2026

देवस्थान इनामधारकांचा रविवारी महामेळावा…

September 24, 2026
Stay In Touch
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

Demo
About Us
About Us

SF Maharashtra Express हे महाराष्ट्रातील आणि देशभरातील ताज्या घडामोडींचे विश्वासार्ह डिजिटल वृत्तमाध्यम आहे.

आमचे ध्येय अचूक, निष्पक्ष आणि वेगवान बातम्या जनतेपर्यंत पोहोचवणे हे आहे.

राजकारण, समाजकारण, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन, व्यवसाय आणि स्थानिक बातम्यांचे सर्वसमावेशक कव्हरेज आम्ही देतो.

जनतेच्या समस्या, प्रश्न आणि यशोगाथांना योग्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

पत्रकारितेतील पारदर्शकता, विश्वासार्हता आणि सामाजिक जबाबदारी ही आमची मूलभूत मूल्ये आहेत.

वाचकांना सत्याधारित माहिती देत लोकशाही बळकट करण्यासाठी आम्ही सतत कार्यरत आहोत.

SF Maharashtra Express – सत्याचा वेग, जनतेचा आवाज.

Facebook X (Twitter) Instagram Pinterest YouTube WhatsApp
Our Picks

एनआयपीएम पश्चिम प्रादेशिक परिषद २०२६ मध्ये धैर्यशील देसाई यांना “उत्कृष्ट एचआर उद्योजक पुरस्कार ” प्रदान

October 13, 2026

जिल्हा बँक निवडणुकीत राम शिंदे उमेदवारी अर्ज दाखल करणार; विखे-शिंदे दुरावा चव्हाट्यावर!

October 5, 2026

पावसाच्या दीर्घ खंडामुळे मुळशीत भात पिके संकटात; तालुक्याला दुष्काळग्रस्त घोषित करण्याची आमदार मांडेकरांची मागणी

September 29, 2026
Most Popular

HDR Photography Blew My Mind. It’s Complicated

January 9, 2020

New Design Concept: Falls Hotel & Spa, North England

January 8, 2020

This Is What Your Lifestyle Will Be Like If You Retire at 55 With $5 Million

January 5, 2020
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
  • मुख्यपृष्ठ
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • उद्योग
  • कला
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.